पेणचा बाजार सोन्याने व झेंडूने सजला

दसऱ्याला झेंडू महागला, पावसाने आवक घटली ! पेण : प्रतिनिधी गेली दहा ते पंधरा दिवस पावसाने झोडपून काढल्याने झेंडूच्या फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे झेंडूच्या फुलांची आवक घटली आहे. साडेतीन मुहूतपैिकी एक असलेल्या दस्याच्या मुहूर्ताच्या निमित्ताने बाजारात नागरिक गर्दी करत आहेत. पेणची बाजारपेठ फुलांनी व सोन्याने म्हणजेच आपट्याच्या हिख्या पानांनी सजली आहे. मात्र काही […]

Continue Reading

बालविवाह विरोधी मोहिमेची विराणी वाडी येथे सांगता

पेण प्रतिनिधी नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून उत्सव नवरात्रीचा जागर नारी शक्तीचा या अंतर्गत बालविवाह विरोधी जनजागृती मोहिमेची सुरुवात २२ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती त्याची सांगता दहा दिवसांनी म्हणजेच १ ऑक्टोंबर रोजी विराणी वाडी येथे पोलीस निरिक्षक संदिप बागुल यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली. या मोहिमेसाठी गेली दहा दिवस पोलीस उपनिरिक्षक विक्रम नवरखेडे, पोलीस हवलदार किशोर […]

Continue Reading

पंचायत समितीच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून तैलेश पाटील यांचा पक्ष प्रवेश

भाजप व राष्ट्रवादी एकत्र लढणार, शिवसेनेविषयी आमदार अनिकेत तटकरे यांचा चकार शब्द नाही.पेण : प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष प्रवेश मेळावा पेण येथे महात्मागांधी वाचनालयाच्या सभागृहात झाला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे मा. उपसभापती तैलेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या समर्थकांसह प्रवेश केला. यावेळी पाच महिलांना नव दुर्गा सन्मान आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच […]

Continue Reading

पेणच्या वडखळ विभागात गुटखा व मटका जोरात

पेण :-  प्रतिनिधी गेली तीन ते चार महिने रायगड जिल्हयामध्ये गुटखा आणि मटक्यावर पोलिसांची करडी नजर असताना देखील, पेण तालुक्याच्या वडखळ तसेच रोहा तालुक्याच्या नागोठणे आणि अलिबाग तालुक्याच्या पोयनाड विभागात सर्रास हे दोन्ही अवैध्य धंदे पोलीसांची नजर चुकवून केले जात आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे धंदे बसस्थानकाच्या शेजारी, रिक्षा स्टँडच्या शेजारी तसेच जेथे वाहतूक व्यवस्थेची […]

Continue Reading

हे सात शो पिस आहेत गोडाउन भला मोठा आहे :- खासदार धैर्यशील पाटील

पेण : प्रतिनिधी चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सोहळ्या प्रसंगी राज्य सभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आत्ता जो सत्कार झाला आहे ते सात जण म्हणजे सी. एफ. आय. चे शो पिस आहेत. गोडाउन भला मोठा आहे त्यामध्ये असे अनेक जण आहेत. अशा अनेक जणांच्या जीवनाला योग्य मार्ग […]

Continue Reading

बालविवाह हि छोटी गोष्ट नसुन त्याचे गांभीर्य खुप मोठे आहेः पोलिस निरिक्षक संदिप बागुल

पेण : प्रतिनिधी नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून उत्सव नवरात्रीचा जागर नारी शक्तीचा या अंतर्गत बालविवाह विरोधी जनजागृती मोहिमेची सुरूवात. पेण तालुक्यातील शेवटचे टोक समजल्या जाणाऱ्या घोटे गावातून आई जगदंबेला पोलीस निरिक्षक संदीप बागूल आणि संपादक संतोष पाटील यांच्या हस्ते हार घालून व नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी प्रथम आदिवासी समाजाचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार […]

Continue Reading

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यास दुश्मी खारपाडा ग्रामपंचायत सज्ज

विशेष ग्रामसभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, अभियानाच्या अंमलबजावणासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन पेण: प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून ग्रामविकास विभागाच्या वतीने या अभियानास मान्यता देण्यात आली आहे. दिनांक १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या अभियानाची सुरुवात सर्वत्र विशेष ग्रामसभा घेउन करण्यात आली. […]

Continue Reading

पेण येथे होणार रायगड जिल्हयातील पहिला अमृत मेळावा

पेणःप्रतिनिधी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, अमृत या महाराष्ट्र शासनाची स्वायत्तता संस्था आयोजित खुल्या प्रवर्गातील ब्राम्हण, गुजराती, मारवाडी, सिंधी, कच्ची, पाटीदार, राजपूत आदि प्रवर्गासाठी दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी अमृत मेळाव्याचे आयोजन पेण भाउसाहेब नेने महाविद्यालय सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर मेळाव्यात प्रमुख पाहुणे व वक्ते ऍड. बापुसाहेब नेने, बँक ऑङ्ग इंडिया […]

Continue Reading

धायरेश्र्वर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा जेएसडब्ल्युच्या तिसर्‍या टप्प्याला पाठिंबा

प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार हा पेण तालुक्यात जेएसडब्ल्यूमुळेः अध्यक्ष शशिकांत पाटील जमिनीच्या बदल्यात पैसे व नोकरी देणारी एकमेव जेएसडब्ल्यु कंपनीः प्रशांत म्हात्रे उपाध्यक्ष पेण ः प्रतिनिधी जेएसडब्ल्यु कंपनीच्या होणार्‍या विस्ताराबाबत पेण तालुक्यासह जिल्हयातून पाठिंबा वाढत असून, जेएसडब्ल्यू कंपनीविरूध्द उगाचच कोल्हेकुही करणार्‍या गाव पुढार्‍यांचा खरा चेहरा जनतेसमोर येत आहे. 22 ऑगस्ट रोजी जेएसडब्ल्यू कंपनीच्या तिसर्‍या टप्प्याच्या विस्तारा […]

Continue Reading

सयंम, विश्र्वास, शिस्त आणि थरार

जिल्हयात लाखोंची उलाढाल तर पेणमध्ये गोविंद पथकांचा दही हंडी ङ्गोडण्यासाठी हायटेंशन ड्रामा पेण:मुस्कान खान रायगड जिल्हयात अनेक भागांमध्ये दहीहंडी सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. दहीहंडी सोहळा हा खर्‍या अर्थाने आता राजकीय पक्षांचा जनतेसमोर जाण्याचा जणू काही इव्हेंटच झालेला आहे. जिल्हयात दहा हजारा पासून पाच लाखा पर्यत मोठया रक्कमेची बक्षिस ठेवून गोविंदा पथकांना आकर्षण करण्याचा […]

Continue Reading